@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ gratuity amount increase shasan nirnay ] : मृत्यु – नि – सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेची कमाल मर्यादांमध्ये वाढ करणेबाबत , राज्य शासनांच्या विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आला आहे .
सदरच्या निर्णयानुसार , उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती ( वेतन व सेवाशर्ती ) अधिनियम 1954 मधील परिशिष्ट भाग – 1 , भाग – 3 नुसार नियुक्त न्यायमुर्तींकरीता , राज्य शासनांच्या निवृत्ती वेतननार्ह सेवेतुन उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदी नियुक्त झालेले ..
मृत्यु – नि सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा दिनांक 01 जानेवारी 2024 पासुन रुपये 20 लाख रुपये वरुन 25 लाख रुपये पर्यंत वाढविण्यास सदरच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात येत आहेत .
या प्रित्यर्थ होणारा खर्च हा न्यायमुर्तींचे सेवानिवृत्तीवेतन ज्या लेखाशिर्षाखालील अनुदानातुन खर्ची टाकण्याचे व त्याच लेखाशिर्ष अंतर्गत मंजूर तरतुदीमधून भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर विधी व न्याय विभाग मार्फत दि.17 डिसेंबर 2024 रोजी निर्गमित सविस्तर जीआर ( GR ) पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .