@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Gold prices will skyrocket in the next 3 months ] : पुढील 03 महिन्यांमध्ये सोन्याचे भाव हे गगणाल भिडणार असे अर्थतज्ञांचे मत आहे . याबाबतचे नमके कारण काय आहे , याबाबतची सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
सध्याचे सोन्याचे भाव : सध्याचे 24 कॅरेट सोन्याचे भाव हे 101,700/- रुपये प्रति तोळा ( प्रति 10 ग्रॅम ) इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचे भाव हे 93,220 /- रुपये प्रति तोळा इतका आहे , तर 18 कॅरेट सोन्याचे भाव 76280/- रुपये प्रति तोळा इतका आहे .
पुढील 3 महिन्यात सोन्याचे भाव गगणाल भिडणार : अर्थतज्ञांकडून केलेल्या भाकित नुसार पुढील महिन्यांम सोन्याचे भावामध्ये मोठी वाढ होवू शकते . कारण सध्या ग्राहकांच्या मनांमध्ये अधिक सोन्यातील गुंतवणुक ही सर्वात फायदेशिर गुंतवणुक ठरत आहे .
मागील आकडेवारी पाहीली असता , सोन्यांमध्ये गुंतवणुक करणाऱ्यांना दुप्पट नफा मिळाला आहे . यामुळे जगातील गुंतवणूकदारांना सोन्यातील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरत असल्याने सोन्याच्या खरेदीमध्ये वाढ झालेली आहे .
सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारणे : सोन्याच्या खरेदीमध्ये होणारी वाढ त्याचबरोबर शेअर बाजारामधील मोठी चढ – उतार या प्रमुख दोन कारणामुळे सोन्याच्या किमतीमध्ये पुढील तीन महिन्यात प्रति तोळा (10 ग्रॅम ) मागे 20,000/- रुपयांची वाढ होवू शकते , असे अर्थतज्ञांचे मत आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !