@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Evaluation program announced for service matters of officers/employees in the state; GR issued on 09.06.2025 ] : राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी करीता 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबविणेबाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 09.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , पारदर्शक , गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य करण्याकरीता राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा विषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी गुणांकनाबाबत 150 दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम दिनांक 06.06.2025 ते दि.02.10.2025 या कालावधीमध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे .
सदर कार्यक्रम स्वरुपामध्ये मंत्रालयीन विभाग स्तरावरील गुणांकन कार्यक्रम व मंत्रालयाबाहेर प्रशासकीय कार्यालयांसाठी राबविण्याचे सेवा विषयक गुणांकन ( यांमध्ये प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालये , स्थानिक स्वराज्य संस्था , मंडळे , महामंडळे , प्राधिकरणे , अभिकरणे , स्वायत्त संस्था , सार्वजनिक उपक्रम व आयोग इ. ) अशा स्वरुपात कार्यक्रम प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
अ)मंत्रालयीन विभाग स्तरावरील गुणांकन कार्यक्रम टप्पा मध्ये समाविष्ट बाबी :
मुद्दा | गुण |
आकृतीबंध | 15 |
सेवाप्रवेश नियम | 15 |
गट अ व गट ब संवर्गातील पदोन्नतीने नियुक्ती | 15 |
गट अ व गट ब सरळसेवा नियुक्ती | 15 |
अनुकंपा नियुक्ती | 10 |
गोपनिय अहवाल | 10 |
IGOT पोर्टलवर रजिस्ट्रेशन | 10 |
विभागीय चौकशी | 10 |
एकुण गुण | 100 |
टप्पा क्र.02 समाविष्ट बाबी :
मुद्दा | गुण |
विभाग मधील गट अ ते ड संवर्गातील पदोन्नती | 20 |
गोपनिय अहवाल Digitise करुन महापार प्रणालीवर अपलोड करणे | 20 |
Igot पोर्टलवर कर्मचारी निहाय 05 प्रशिक्षण कोर्स पुर्ण केल्याचे प्रमाण | 10 |
सेवा विषयक बाबींच्या डिजिटल पोर्टलवर सेवापुस्तक अद्ययावत करणे व ऑनबोर्डींग करणे | 50 |
एकुण गुण | 100 |
02.मंत्रालय बाहेरील प्रशसकीय कार्यालयांसाठी सेवा विषयक गुणांकन मध्ये समाविष्ट बाबी :
मुद्दा | गुण |
आकृतीबंध | 10 |
सेवाप्रवेश नियम | 10 |
सर्व संवर्गाची अद्ययावत जेष्ठतासूची प्रसिद्ध करणे | 10 |
रिक्त पदी पदोन्नती नियुक्तीचे प्रमाण | 10 |
रिक्त पदी सरळसेवा नियुक्तीचे प्रमाण | 10 |
बिंदु नामावली प्रमाणित करुन घेणे | 10 |
अनुकंपा नियुक्ती ( गट क व गट ड ) | 10 |
Igot रजिस्ट्रेशन व 05 कोर्स पुर्ण करणे | 10 |
सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे व डिजिटाईझ करणे | 20 |
एकुण गुण | 100 |
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !