@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding payment of Pay Commission arrears to employees; Government Decision (GR) issued on 09.06.2025 ] : कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची थकबाकी अदा करणेबाबत , सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभाग मार्फत दिनांक 09 जुन 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्य महामंडळ , मर्या.नागपुर येथील 195 कर्मचारी यांना मानवतेच्या दृष्टीकोनातुन विशेष बाब म्हणून दिनांक 01 एप्रिल 2006 ते दिनांक 25 नोव्हेंबर 2014 या कालावधी मधील ..
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी म्हणून रुपये अकरा कोटी नव्वद लक्ष एकोणसत्तार हजार चारशे त्रेशष्ट रुपये ( अंकी – 11,90,69,463/- रुपये ) प्रदान करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहे .
तसेच सदर विशेष बाब म्हणून देण्यात येणाऱ्या थकबाकीच्या रक्कमेकरीता नविन लेखाशिर्ष निर्माण करुन वित्त विभाग मार्फत निधी उपलब्ध करुन घेण्याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत .
या बाबतचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !