@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ change mobile usage rules from today’s ] : मोबाईल वापर करण्याच्या नियमामध्ये आज दिनांक 11 डिसेंबर 2024 पासून महत्वपूर्ण बदल सरकार कडून करण्यात आलेले आहेत, या संदर्भातील सुधारित नियमावली खालील प्रमाणे पाहू शकता ..
स्पॅम संदेशाला अळा घालण्यासाठी नियमावली : मोबाईल वापरकर्त्यांना वारंवार येणाऱ्या फसवे त्याचबरोबर स्पॅम संदेश व कॉल यापासून सुरक्षितता मिळावी , याकरिता ट्राय कडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे , यापुढे अशा प्रकारचे आणि स्पॅम संदेश व कॉल येणार नाहीत .
स्पॅम , फसवे संदेश , कॉल यामुळे मोबाईल वापरकर्त्यांना अनेक वेळा फसवले जाते , पैशांची अफरातफर केली जाते . यामुळेच सरकारकडून नवीन नियमावली तयार करून , अशा प्रकारच्या संदेश / कॉलवर अळा बसवण्यासाठी दिनांक 11 डिसेंबर 2024 पर्यंत सर्व नेटवर्क कंपनींना सुचित करण्यात आलेले आहेत .
अशा प्रकारच्या स्पॅम व फसवे संदेश कॉल यामुळे मोबाईल वापर कर्त्यांना सुरक्षितता व पारदर्शकताची हमी मिळणार आहे . त्याचबरोबर आपले बँक खाते इतर महत्वपूर्ण डाटा सुरक्षित राहणार आहे .
वाहन चालवताना मोबाईल वापरकर्त्यांना दंडाची तरतूद : जर वाहन चालवत असताना , आढळल्यास अशांना 10,000/- रुपये दंडाची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे . ज्यामुळे अपघाताचे प्रमाण बरेचसे कमी होण्यास सहाय्य होणार आहे .
- 24 वर्षे सेवा पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी लाभ देणेबाबत प्रस्ताव सादर करणेबाबत परिपत्रक !
- 7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते देयके तसेच वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके सादर करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !
- आज पासून मोबाईल वापरण्याच्या नियमांमध्ये मोठे महत्त्वपूर्ण बदल ; जाणून घ्या सविस्तर !
- लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष ; आता फक्त याच महिलांना मिळणार पैसे !
- सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात महागाई भत्ता वाढीबरोबर या 02 भत्त्यामध्ये मिळणार वाढ ; जाणून घ्या सविस्तर !