@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : पत्नीस नेहमी आनंदी ठेवण्यासाठी आपण काही गोंष्टींचा अवलंब केला पाहिजे असे चाणक्य नितीमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . आजकाल कौटुंबिक संसारांमध्ये काही छोट्या – छोट्या गोष्टींमुळे तलाक होण्याचे प्रमाणे अधिकच वाढले आहेत . यामुळे कौटंबिक संसार करत असताना , काही गोष्टींचा विचार केला पाहिजे . याबाबत चाणक्य निती मध्ये नेमके कोणत्या गोष्टींचा अवलंब करण्यात आलेला आहे , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पत्नीच्या सुंदरतेची नेहमीच तारीफ करावी : महिलांना त्यांची तारीफ केलेली सर्वात जास्त आवडते , यामुळे रोज 2-3 वेळा तरी त्यांच्या सुंदरतेची तारीफ करणे महत्वपुर्ण ठरेल , असे चाणक्य निती मध्ये नमुद करण्यात आलेले आहेत . पत्नीची तारीफ केल्यास पत्नी इतर गोष्टींवर अधिक राग करणार नाही , शिवाय यामुळे पत्नीची मानसिकता चांगली राहते , ती अधिक चांगल्या उर्जाने घरातील कामे करते .
स्वयंपाकास नाव न ठेवता , जेवण आवडीने खाणे : महिला ह्या सकाळी लवकर उठून स्वयंपाक तयार करत असते , दिवसातुन 02-03 वेळा तरी भोजन तयार करत असते , यामुळे त्याने केलेल्या स्वयंपाकाची दाद देणे आवश्यक असते , ज्यामुळे त्याला आणखीण चविष्ठ भोजन तयार करण्याची उर्जा मिळते , ती त्यामुळे अधिकाधिक खाद्य पदार्थ तयार करण्याची रुची आत्मसात करेल , व आपले कौटंबिक आयुष्य आनंदात व्यतित होईल .
भांडणावेळी शांत होवून , माफी मागणे : आपल्या संसारामध्ये किरकोळ कारणांवरुन भांडण झाल्यास , जास्त भांडत बसण्यापेक्षा पत्नीस पतीनेच माफी मागुन घ्यावे , कारण जर पतीचे चुक नसताना देखिल पतीने माफी मागितल्यास , पत्नीस त्याच्या झालेल्या चुकीचा पश्चाताप होईल , व पुढे चालुन काही किरकोळ गोष्टीवर वाद घालणे टाळेल .
पत्नीच्या आवडीच्या गोष्टी भेट देणे : महिलांना अचानक एखाद्या वस्तुची भेट देणे अधिक आवडते , यामुळे आठवड्यातुन निदान एकदा तरी अचानक छोटी वस्तुका होईन भेट द्यावी , यामध्ये एखादे फुल / चॉकलेट अशा वस्तु जरी दिले तरी , पत्नी अधिक खुश होईल , ज्यामुळे कौटुंबिक आयुष्यांमध्ये कलहाचे प्रमाणे कमी होवून पुढील आयुष्य उत्तमरीत्या व्यतित होईल .