@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ CBSE pattern will be implemented in government schools in Maharashtra in this manner ] : राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या घोषणानुसार , राज्यातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागु करण्यात येणार आहे , सदर पॅटर्न लागु करण्यासाठी सरकारकडून टप्पा निश्चित करण्यात आले आहेत , ते खालील प्रमाणे पाहु शकता ..
टप्पा 01 : टप्पा 01 मध्ये फक्त येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1 ली करीता सीबीएसई पॅटर्न लागु करण्यात येणार आहेत . यामुळे पायाभरणीपासुन , विद्यार्थ्यांना CBSE पॅटर्न शिकविता येणार आहे , ज्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक अडचणीवर मात करता येणार आहे .
टप्पा 02 : टप्पा क्र 02 मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात 02 टप्यात दुसरी , तिसरी व चौथी करीता सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहेत .
- तसेच सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कूठलीही फी वाढ होणार नाही अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .
- तसेच सीबीएसई पॅटर्न अंगीकारत असताना 30 टक्के पर्यंतची स्थानिक सवलत आहे , त्यात आपल्या राज्याचा इतिहास , भुगोल व मराठी भाषेला प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
- तसेच शिक्षकांना सीबीएसई अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत .
- तसेच ज्या विषयांची आवश्यकता असेल , त्या विषयांची पाठ्यपुस्तकं मराठीत असतील अशी बाबत नमुद करण्यात आले आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !