लोकसभा निवडणुक 2024 साठी वंचित बहुजन आघाडची पहिली व दुसरी यादीतील 19 उमेदवारांची यादी पाहा सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : लोकसभा निवडणुका 2024 साठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर यांनी कोणत्या इतर पक्षासोबत युती न करता ऐकटेच लढण्याचा निर्णय घेतले . आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दोन यादी जाहीर करण्यात आलेल्या असून , लवकरच तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे . वंचित बहुजन आघाडी पक्षाने उमेदवारी जाहीर करताना , … Read more