पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The Meteorological Department has warned of unseasonal rains in these districts of the state in the next 48 hours. ] : राज्यात पुढील 48 तासात काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे . यांमध्ये राज्यातील कोणत्या भागांना पावसाचे संकेत आहेत , ते पुढील प्रमाणे जाणून घेवूयात . … Read more