ग्रामीण भागांमध्ये राहून महिना काठी लाखो रुपये कमवता येणारे काही व्यवसाय !

@marathiprasar खुशी पवार : ग्रामीण भागांमध्ये राहुन प्रति महा लाखो रुपये कमवता येणारे काही व्यवसाय आहेत , जे व्यवसाय करतानां ग्रामीण भागात सहज करता येईल . तसेच शासनांच्या योजनांचा देखिल लाभ मिळेल , असे कोणकोणते व्यवसाय / उद्योग आहेत ते पुढीलप्रमाणे पाहुयात .. कुक्कुटपालन : कुक्कुटपालन हा व्यवसाय ग्रामीण भागांमध्येच अधिक प्रमाणात केला जातो , … Read more

आयुष्यात कायम निरोगी व तंद्रुस्त राहण्यासाठी , आरोग्य शास्त्राचा 01:03:07 चा फॉर्म्युला!

आयुष्यात कायम निरोगी व तंद्रुस्त राहण्यासाठी , आरोग्य शास्त्राचा एक , तीन व सातचा फार्मुला वापरल्यास , कायम निरोगी व तंद्रुस्त राहता येईल . आपल्या आरोग्य शास्त्रांमध्ये नमुद सदर फॉर्म्युला नमुद करण्यात आलेला आहे . या बाबत सविस्तर माहिती पुढीप्रमाणे घेवूयात .. 01 ( एक ) फॉर्म्युला : एक म्हणजे एक तास नियमित रोज व्यायाम … Read more

पृथ्वीवर कोणता प्राणी किती वर्षे जगतो , तर सर्वात जास्त आयुर्मान असणार प्राणी कोणता ?

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : पृथ्वी हा एकमेव असा गृह आहे ज्याठिकाणी जीवसृष्टी आहे , इतर ग्रहावर जीवसृष्टी नाही , तर इतर इतर आकाश गंगेमध्ये जीवसृष्टी असू शकते , असा अंदाज शास्त्रज्ञाने लावला आहे , कारण आपल्या सारख्या अनेक आकाशगंगा असल्याचे शास्त्रज्ञाने भाकित केले आहेत , ऐलियन ही संज्ञा देखिल यावरूनच भाकित करण्यात आलेले आहेत … Read more

काल दि.16 मार्च रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 17 महत्वपुर्ण निर्णय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आचारसंहितापुर्वीच काल दिनांक 16 मार्च 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये विविध 17 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..  मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले 17 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय :

राज्यात लोकसभेच्या निवडणुका पाच टप्यात ; कोणत्या जिल्ह्यात किती तारखेला होणार मतदान , पाहा सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी ; देशात पुढील महिन्यांपासून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत , याकरीता राज्यातील लोकसंख्या व मतदारसंघाचा विचार करता , पाच टप्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहेत . कोणत्या जिल्ह्यांमध्ये मतदान कधी होणार , याबाबत सविस्तर यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. पहिला टप्पा ( दि.19 एप्रिल 2024 ) : पहिल्या टप्यातील मतदान हे दिनांक … Read more

राज्यातील इ.1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व शाळांमध्ये शनिवारी शाळा न भरवता “आनंददायी शनिवार” उपक्रम राबविण्यात येणार ; GR निर्गमित दि.14.03.2024

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यातील राज्य मंडळ अंतर्गत कार्यरत सर्व शाळांमध्ये शनिवारच्या दिवशी शाळा न भरवता दर शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रम राबविण्यास राज्‍य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 14 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे . लहान मुलांच्या साहस , वैज्ञानिक चिंतन , नैतिक मूल्य , असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा … Read more

आता यापुढे शासकीय दस्तऐवजावर नावानंतर आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव आडनाव अशा स्वरुपात होणार बदल !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आता यापुढे शासकीय दस्तऐवजावर नावानंतर आईचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव व त्यानंतर आडनाव अशा स्वरुपात नोंद करण्यात येणार असल्याचा निर्णय दिनांक 13 मार्च 2024 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयानंतर आता दिनांक 01 मे 2024 नंतर जन्मास येणाऱ्या बालकांची नोंदी ह्या प्रथम बालकाचे नाव … Read more

गुढीपाडवा व आंबेडर जयंती निमित्त राज्यातील नागरिकांसाठी आनंदाचा शिधा वाटप करणेबाबत , राज्य शासनांचा मोठा निर्णय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यातील नागरिकांना गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेबर आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करणेबाबत दिनांक 11 मार्च 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे  . दिनांक 09 एप्रिल गुढीपाडवा हा सण आहे तर दिनांक 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेबर आंबेडकर जयंती आहे . … Read more

इयत्ता 10 वी / 12 वी नंतर करा हे कोर्से ; पुढील उच्च शिक्षणासाठी होईल मोठा फायदा !

इयत्ता 10 वी व 12 वी नंतर पुढील शिक्षणाकरीता उपयोगी असणारी विविध कोर्सेस आजकाल उपलब्ध आहेत . आपल्या वैयक्तिक गुणवृद्धी तसेच आधुनिक जगांसोबत जीवन जगण्यासाठी तसेच करीयर करीता सदर खाली नमुद कोर्सेस  उपयोगी पडणार आहेत . MSCIT / CCC : महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत एमएससीआयटी हा कोर्स तर , केंद्र सरकार मार्फत सीसीसी हा कोर्स संगणकाची … Read more

नोकरीच्या संधी असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील विविध कोर्सेस / डिप्लोमा / पदवी अभ्यासक्रम !

@ marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी :  आपण नेहमी काहि विशिष्ट कोर्स / पदवी / पदविका करत असतो , परंतु मोठ्या प्रमाणात वैद्यकिय क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असणारे विविध कोर्सेस / डिप्लोमा / पदवी या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेवूयात .. परिचारिका ( नर्सिंग ) : भारतामध्ये प्रत्येक रुग्णालयांमध्ये परिचारिकाची आवश्यक असतेच , … Read more