विधानसभा निवडणुका 2024 साठी “या” उमेदवारांनी घेतली उमेदवारी अर्ज मागे !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ candidate list for withdrawn election nomination see list detail ] : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 करिता दिनांक 4 नोव्हेंबर 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची दिनांक होती . तर काल पर्यंत अनेक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत , त्यांची सविस्तर यादी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..

उमेदवाराचे नावमतदारसंघपक्ष
बाबुराव मानेधारावीशिवसेना (उ.बा.ठा)
गोपाळ शेट्टीबोरीवलीभाजपा
नाना काटेचिंचवडअजित पवार गट
मधू चव्हाणभायखळाकाँग्रेस
वियराज शिंदेबुलढाणाभाजपा
विश्वजीत गायकवाडलातुरभाजपा
दयदत्त क्षीरसागरबीडअपक्ष
किशोर समुद्रेमध्य नागपुरभाजपा
अशोक भोईरपालघरब.वि.आ
तानाजी वनवेनागपूर पूर्वकाँग्रेस
अमित घोडापालघरभाजपा
सुहास नाईकशहादा तळोदाकाँग्रेस
मदन भरगडअकोलाकाँग्रेस
विश्वनाथ वळवीनंदुरबारकाँग्रेस
प्रशांत लोखंडेश्रीरामपुरशिवसेना (शिंदे गट)
अंकुश पवारनाशिक मध्यमनसे
जिशांन हुसेनअकोलावं.ब.आ
सुजित पाटीलपारनेरवं.ब.आ
सुरज सोळुंकेउस्मानाबादशिवसेना (शिंदे गट )
मकरंदराजे निंबाळकरउस्मानाबादशिवसेना (शिवसेना उबाठा)
कुणाल दराडेयेवलाशिवसेना (शिंदे गट )
जयदत्त होळकरयेवलाशरद पवार गट
संदीप बाजोरियायवतमाळशरद पवार गट
दिलीप मानेसोलापुरकाँग्रेस
हेमलता पाटीलनाशिक मध्यकाँग्रेस
धनराज महालेदिंडोरीशिवसेना शिंदे गट
किरण ठाकरेखालापूरभाजपा
प्रतिभा पाचपुतेश्रीगोंदाभाजपा
नरेश अरसडेकाटोलअजित पवार गट
राजश्री जिचकारकाटोलकाँग्रेस
वृषभ वानखेडेकाटोलआम आमदी पार्टी
अविनाश राणेअणुशक्तीनगरशिवसेना ( शिंदे गट )
राजू परावेउमरेडशिवसेना ( शिंदे गट )
संगिता ठोंबरेकेजभाजपा
अब्दूल शेखनेवासाअजित पवार गट
मिलिंद कांबळेकुर्लाशरद पवार गट
अविनाथ लाडरत्नागिरीकाँग्रेस

Leave a Comment