@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay dated 28 jan 2025 ] : दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 04 मोठे महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत , सदर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
01.अटल सेतुवरील पथकरात सवलत : शिवडी – न्हावाशेवा या अटल सेतूवरील सध्याच्या पथकरांमध्ये दिनांक 31.12.2025 पर्यंत सध्याच्या सवलतीच्या दराप्रमाणेच पथकर आकारणीस मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आलेली आहे .
02.गुईलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचारास विशेष सुविधा : गुईलेन बॅरे सिंड्रोम या रुग्णांवर उपचार करण्यास सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यास मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आलेली आहे , याकरीता संबंधित विभागास विशेष सुचना देण्यात आलेल्या आहेत .
03.भारतीय संस्कृतीचे जतन : भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी लिपी जिवत ठेवणे अत्यावश्यक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले . कारण लिपी ही ज्ञानाचा खजिना असून , त्याशिवाय इतिहास समजला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत .
04.मनिषनगर आरयुबीचे लोकार्पण : मनिषनगर परिसरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी , आरयुबी ही दुसरी कनेक्टिव्हिटीची राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यास आले .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !