@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ BJP first list publish ] : विधानसभा निवडणुका 2024 साठी भारतीय जनता पार्टी कडून पहिल्या यादीमध्ये 99 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीमध्ये विद्यमान आमदारांना संधी देण्यात आलेली आहे .यामध्ये दिग्गज नेत्यांपैकी पहिल्या यादीमध्ये संधी देण्यात आलेली आहे सविस्तर यादी पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..
- देवेंद्र फडणवीस – नागपूर दक्षिण पश्चिम मतदार संघ
- चंद्रशेखर बावनकुळे – कामठी मतदारसंघ
- विजयकुमार गावित – नंदुरबार मतदारसंघ
- राजेश पाडवी – शहादा मतदारसंघ
- मंगेश चव्हाण – चाळीसगाव मतदारसंघ
- संजय सावकारे – भुसावळ मतदारसंघ
- काशीराम पावरा – शिरपूर मतदारसंघ
- जयकुमार रावल – सिंदखेड मतदारसंघ
- सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर मतदारसंघ
- श्रीजया अशोक चव्हाण – भोकर मतदारसंघ
- मेघना बोर्डीकर – जिंतूर मतदार संघ
- बबन लोणीकर – परतुर मतदारसंघ
- अतुल सावे – औरंगाबाद पूर्व मतदारसंघ
- प्रशांत बंब – गंगापूर मतदारसंघ
- सीमा हिरे – नाशिक पश्चिम मतदारसंघ
- संजय केळकर – ठाणे मतदारसंघ
- गिरीश महाजन – जामनेर मतदारसंघ
- श्वेता महाले – चिखली मतदारसंघ
- आकाश फुंडकर – खामगाव मतदारसंघ
- संजय कुठे – जळगाव मतदारसंघ
- रणधीर सावरकर – अकोला पूर्व मतदार संघ
- पंकज भोयर – वर्धा मतदार संघ
- समीर मेघे – हिंगणा मतदारसंघ
- विनोद अग्रवाल – गोंदिया मतदारसंघ
- रवींद्र चव्हाण – डोंबिवली मतदारसंघ
- गणेश नाईक – एरोली मतदारसंघ
- मंदा म्हात्रे – बेलापूर मतदारसंघ
- मनीषा चौधरी – दहिसर मतदार संघ
- मिहीर कोटेचा – मुलुंड मतदारसंघ
- अतुल भातखळकर – कांदवली पूर्व मतदार संघ
- योगेश सागर – चारकोप मतदार संघ
- विनोद शेलार – मालाड पश्चिम मतदारसंघ
उर्वरित सर्व उमेदवारांची यादी खाली नमूद पीडीएफ मध्ये पाहू शकता .
- पुढील 03 महिन्यात सोन्याचे भाव गगणाला भिडणार ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी !
- Rain Update : पुढील 48 तासात राज्यातील या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज !
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !