14 एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त केलेल्या 32 पदवी व त्यांना ज्ञात असणाऱ्या 12 भाषांची यादी जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ April 14: Know the detailed list of 32 degrees obtained by Dr. Babasaheb Ambedkar and 12 languages ​​he knew. ] : डॉ.बाबासाहेब आंबेडर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात तब्बल 32 पदव्या प्राप्त केल्या होत्या , त्याचबरोबर त्यांना एकुण 12 भाषांचे ज्ञान होते . या बाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञात असणाऱ्या 12 भाषा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना एकुण 09 भाषा अवगत होत्या असे विकिपिडीयावर नमुद आहे , परंतु बाबासाहेब यांच्या विषयी अभ्यासकांनी सखोल अभ्यास केल्यानंतर असे स्पष्ट झाले कि , त्यांना एकुण 12 ज्ञात होत्या .ज्ञात 12 भाषांची यादी पुढीलप्रमाणे  पाहु शकता ..

अ.क्रज्ञात भाषा
01.मराठी
02.हिंदी
03.संस्कृत
04.फारसी
05.इंग्रजी
06.ऊर्दु
07.कन्नड
08.बंगाली
09.पाली
10.गुजराती
11.फ्रेंच
12.जर्मन

पदव्या : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात 32 पेक्षा अधिक पदव्या प्राप्त केलेल्या आहेत , त्यांचे हे रेकॉर्ड अद्याप तरी कोणताही भारतीय तोडू शकला नाही . त्यांनी प्राप्त केलेल्या 32 पदव्यांचे नावे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रप्राप्त पदव्यांचे नाव
01.बॅचलर ऑफ आर्ट्स
02.मास्टर ऑफ आर्ट्स
03.मास्टर ऑफ सायंस
04.डॉक्टर ऑफ फिलॉसफी ( पीएचडी )
05.बॅचलर ऑफ लॉ
06.डॉक्टर ऑफ लिटरेचर
07.डॉक्टर ऑफ सायंस
08.बॅरिस्टर एट लॉ
09.मास्टर ऑफ लॉ
10.एम ए अर्थशास्त्र
11.एम.एससी इन इकॉनोमिक
12.समाजशास्‍त्र मध्ये एम.ए
13.एम.ए इतिहास
14.दर्शनशास्त्र मध्ये एम.ए
15.राजनिती मध्ये एम.ए
16.मानव विज्ञान मध्ये एम.ए
17.समाजशासत्र मध्ये एम.एससी
18.मनोविज्ञान मध्ये एम.ए
19.इंग्रजी साहित्य मध्ये एम.ए
20.जर्मन भाषा मध्ये एम.ए
21.सार्वजनिक प्रशासन मध्ये एम.ए
22.एम.ए अर्थशास्त्र
23.गणित मध्ये एम.ए
24.भाषा विज्ञान मध्ये एम.ए
25.तुलनात्मक धर्म मध्ये एम.ए
26.श्रम अर्थशास्त्र मध्ये एम.ए
27.विधी एवं न्याय मध्ये एम.ए
28.आंतरराष्ट्रीय कायदा मध्ये एम.ए
29.समाजशास्त्र धर्म मध्ये एम.ए
30.राजनिती विज्ञान मध्ये एम.ए
31.आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र मध्ये एम.ए
32.उद्योग अर्थशास्त्र मध्ये एम.ए

Leave a Comment