@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ acharsanhita period divali bonus for ladaki bahin ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत लाडक्या पात्र बहिणींच्या खात्यांमध्ये 5500/- रुपये देण्यात येणार असल्याची महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .
सध्या राज्यांमध्ये आचार संहिता सुरु आहे , अशात लाडक्या बहीनींना दिवाळी बोनस म्हणून देणे ही बाब आचार संहिता नियमांच्या विरुद्ध असल्याचे विरोधांकडून बोलले जात आहेत . याबाबत राज्य शासनांकडून मिळालेल्या माहितीनुसार , दिवाळी बोनस म्हणून 3000/- रुपये लाडक्या बहीनींच्या खात्यांमध्ये , वर्ग केले जाणार आहेत , तर काही निवडक असणाऱ्या मुली / महिलांच्या खात्यांमध्ये 2500/- रुपये दिले जाणार आहेत .
असे मिळून एकुण 5500/- रुपये लाडक्या बहिनींच्या खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत , सदर पैसे हे उद्या दि.29 ऑक्टोंबर 2024 पासुन वर्ग करण्याचे कामकाज सुरु होणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
राज्यांमध्ये महायुती सरकारला सदर लाडकी बहीण योजनांमध्ये चांगलाच प्रतिसाद मिळत आहे , यांमध्ये महिलांना दरमहा 1500/- रक्कम प्राप्त होत असल्याने आता पर्यंत पात्र महिलांच्या खात्यांमध्ये 7500/- रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत .
आता परत एकदा दिवाळी बोनस म्हणून 5500/- रुपये मिळणार आहेत , सदर योजना ही पुर्वीपासून सुरु असल्याने , आचार संहिता काळांमध्ये देखिल सदर योजनांच्या माध्यमातुन सरकारला निधी पुरवठा करता येवू शकतो , असे तज्ञांचे मत आहे .
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !
- दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !
- राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !