@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ A big happy update for pensioners; this pension facility will be available soon ] : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , लवकरच सरकारकडून पेन्शन रक्कम काढण्यासाठी नविन सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . या संदर्भातील सविस्तर वृत्त पुढलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पेन्शन रक्कम काढणे : पेन्शनची रक्कम काढण्यासाठी लवकरच सरकारकडून एटीएम व युपीआयची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे . याकरीता केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने NPCI च्या शिफारशीला मान्यता दिली आहे .प्राप्त माहितीनुसार सदरची सुविधा ही माहे जुन महिन्याच्या अखेरपर्यंत पेन्शन धारकांना थेट वापरासाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहे .
पेन्शन धारकांना होणार मोठा फायदा : या सुविधामुळे पेन्शन धारकांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे . युपीआय सुविधामुळे पेन्शन धारकांना थेट पेन्शन रक्कम कोणत्याही ठिकाणी काढता येणार असून , त्यामुळे यापुढे पेन्शन धारकांना पेन्शकरीता बँकेतच जाण्याची आवश्यकता राहणार नाही .
हे पण वाचा : UPS योजना बाबत सरकारी कर्मचाऱ्यांची या मुद्द्यांवर चिंता ; जाणून घ्या सविस्तर !
पेन्शन रक्कम ही सध्या पेन्शन धारकांना केवळ त्यांच्या होम ब्रांचलाच काढता येते .इतरत्र बँकेत काढता येत नाही , शिवाय इतर कोणत्याही प्रकारेच एटीएम / ऑनलाईन बॅकिंग सारख्या सुविधा उपलब्ध होत नाहीत . यामुळे पेन्शन धारकांना पेन्शनची रक्कम काढता यावी , याकरीता सदर एटीएम व युपीआय सारख्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत .
01 लाख रुपये पर्यंत करता येणार व्यवहार : पेन्शन धारकांना एटीएम व युपीआयच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने , आता रोज 1 लाख रुपये पर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !