@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Weakly Rashibhavishyavani upto date 03 aug ] : दिनांक 28 जुलै ते दिनांक 03 ऑगस्ट 2024 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्यवाणी ज्योतिष तज्ञांकडून जाहीर करण्यात आलेली आहे . दिनांक 28 जुलै ते दिनांक 03 ऑगस्ट 2024 पर्यंतचे साप्ताहिक राशीभविष्यवाणी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
मेष : या राशीतील व्यक्तींच्या वास्तुखरेदी मधील अडचणी सदर सप्ताहांमध्ये दुर होणार आहेत . तसेच सदर राशी मधील व्यक्तींना तरुणांशी उत्तम संवाद साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे . तसेच दिनांक 31 जुलै रोजी सुर्योदय प्रसंगी चांगली सुवार्ता येणाचा योग आहे . तसेच वैवाहीक आयुष्यांमध्ये आनंद ठरण्याचा योग व्यक्त करण्यात आला आहे .
मिथुन : मिथुन या राशीतील व्यक्तींना ओळखी – मध्यस्थीच्या माध्यमातुन लाभ होण्याचा योग आहे . तसेच दिनांक 2 ऑगस्ट रोजी मोठे लाभ होण्याचा योग व्यक्त करण्यात आला आहे .
सिंह : सिंह या राशीतील व्यक्तींची बऱ्याच दिवसांपासुन असणारी एखादी मोठी इच्छा पुर्ण होण्याचा योग व्यक्त करण्यात आला आहे . तसेच पर्यजनाचा योग दर्शविण्यात आला आहे .
कन्या : या राशीतील व्यक्तींचे नोकरीमध्ये प्रभाव वाढण्याचा योग आहे , तसेच परदेशांमध्ये व्हिसा मिळण्याचा शक्यता , तर प्रवास करत असताना आपल्या वस्तु सांभाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
तुळ : तुळ या राशीतील व्यक्तींना सप्ताहामध्ये मोठे ग्लॅमर लाभण्याचा योग आहे , तसेच चित्रा या राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहांमध्ये आपले वाहने सांभाण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
वृश्चिक : या राशीतील व्यक्तींचे वादग्रस्त असणारे व्यवहार मार्गी लागण्याचा योग आहे .
कुंभ : कुंभ या राशीतील व्यक्तींनी सदर सप्ताहामध्ये प्रवासात काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला असून , शुक्रवारच्या दिवशी पती – पत्नीच्या भाग्योदयाचा योग असणार आहे .
मीन : मीन या राशीतील व्यक्तींच्या बाबतीत कलाकारांना मोठे यश मिळणार आहेत . तसेच सोमवारच्या दिवशी लॉटरीचा योग असेल अशी भविष्यवाणी करण्यात आलेली आहे .
वृषभ : या राशीतील तरुण वर्गातील समस्या सुटण्याचा योग आहे , तसेच सदर सप्ताहांमध्ये गाठीभेटीमधून लाभ होणार असून , तरुण वर्गातील व्यक्तींना नोकरीचा योग असणार आहे , तर नोकरींमध्ये वरिष्ठ व्यक्तींची कृपा होण्याचा योग व्यक्त करण्यात आला आहे .
कर्क : कर्क या राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहामध्ये मोठा दिलला प्राप्त होणार आहे . तसेच ओळखीमधून विवाहाचे योग येणार आहेत . तसेच सदर सप्ताहांमध्ये कायदेशिर प्रश्न मार्गी लागण्याचा योग आहे .
-
ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…
-
देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…
-
दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…