या ॲपचा वापर करुन मोबाईल रिचार्ज , बिल पेमेंट , ट्राव्हल बुकिंग वर मिळवा रेग्युलर 1 ते 5 टक्के पर्यंत Discount  ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ epayon Apps use for Unlimited Discount on  Recharge , bill Paymet , Booking ] : आपण आजकाल मोबाईलच्या पेमेंट ॲप्सच्या माध्यमातुन मोबाईल रिचार्ज , बिल पेमंट तसेच ट्राव्हल बुकिंग अशा प्रकारचे व्यवहार करत आहोत , परंतु या व्यवहारावर आजकाल जीएसटी लागत आहे . यामुळे ते ग्राहकांना प्रति व्यवहारावर जीएसटी रक्कम अतिरिक्त शुल्कासह  सदर व्यवहारासोबत कपात होत आहे .

जर आपण ई-पेवन या ॲप्सचा वापर करुन मोबाईल रिचार्ज , बिल पेमेंट , ट्राव्हल बुकिंग अशा प्रकारचे व्यवहार केल्यास आपणांस रेग्युलर अनलिमिटेड Discount   मिळत जाते . शिवाय या ॲप्सचा वापर नियमित पणे केल्यास आपणास , प्रति व्यवहारावर Discount   मिळत जाईल ,व आपल्या पैशांची बचत होईल .

मोबाईल रिचार्ज : BSNL मोबाईल रिचार्ज वर आपणांस रेग्युलर 3 टक्के इतके Discount   मिळत जाईल , तर जियो मोबाईल रिचार्ज वर 1 टक्के तर व्ही मोबाईल रिचार्ज वर आपणांस 3 टक्के इतका Discount   मिळेल . तर एअरटेल मोबाईल रिचार्ज वर आपणांस 1 ते 1.25 टक्के इतका Discount   मिळेल .

या शिवाय या ॲप्सच्या माध्यमातुन आपणांस इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट , एलआयसी हप्ता भरणे , पाणी , नळ , गॅस बील , वीमा पॉलिसी हप्ता , केबल टिव्ही हप्ता , कर्ज हप्ता , फास्टटॅग क्रेडिट कार्ड कार इन्सुरन्स , बाईक इन्सुरन्स इ. व्यवहार करु शकता ..

आपल्याला मोबाईल रिचार्ज , इलेक्ट्रिसिटी बिल पेमंट अशा प्रकारचे व्यवहार दरमहा  करावे लागते , यामुळे आपण अशा ॲप्सच्या माध्यमातुन पेमेंट करुन पैशाची बचत करु शकतो .. हे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर मधून epayone या नावाचे ॲप्स डाउॅनलोड करुन वापर करु शकता .

Leave a Comment