@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Student Free Drees , Boot Scheme Anudan Gr ] : राज्य शासनांच्या मोफत गणवेश , बुट व पायमोजे योजना अंतर्गत निधी वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा या अभियान अंतर्गत सरकारी त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था मधील शाळातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 8 वी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या सर्व मुलींना तसे अनुसूचित जाती व जमाती ( SC / ST ) प्रवर्गातील मुले त्याचबरोबर दारिद्रय रेषाखालील पालकांच्या मुले यांना सदर योजना अंतर्गत मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येणार आहे .
सदर योजना अंतर्गत प्रति गणवेश 300/- रुपये या प्रमाणे राज्य सरकारने सुद्ध दोन गणवेशा करीता एकुण 600/- रुपये प्रति विद्यार्थी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे . या योजना अंतर्गत राज्यातील सर्वच शासकीय त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवी मधील सर्वच विद्यार्थ्यांना सन 2023-24 पासून दरवर्षी एक जोडी बुट आणि दोन जोडी पायमोजे यांचा लाभ शाळा व्यवस्थापन ( SMC ) मार्फत देण्यात येत आहेत .
याकरीता प्रति विद्यार्थी 170/- रुपये ( बुट व पायमोजे करीता ) इतकी रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे .सदर योजनांकरीता राज्य सरकारमार्फत एकुण 8500/- लक्ष ( अक्षरी पंच्याएैशी कोटी फक्त ) निधी वितरण करण्याकरिता राज्य शासनाच्या सदर दिनांक 18 मे 2024 रोजीच्या GR नुसार मान्यता देण्यात येत आहे . याकरीता सन 2024-25 मधील अर्थसंकल्पांमध्ये एकुण 17000/- लक्ष इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे .
सदरचा निधी हा अवर सचिव / कक्ष अधिकारी , शालेय व शिक्षण व क्रिडा विभाग , मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहेत , व खर्च करण्यात निर्देश देण्यात आलेले आहेत . याबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 17.05.2024 निर्गमित GR पुढीलप्रमाणे आहे ..

-
राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees get 10 days paid leave for this work every 3 years; Know the government decision of the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातुन 10 दिवस खाली नमुद करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात येते . याबाबत वित्त विभागा मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे…
-
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Gazette issued for Zilla Parishad employees on 18.07.2025 ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा…
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Modi government’s important decision regarding leave for government employees; Information given in Parliament. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात संसदेत प्रश्न विचाराण्यात आलेला होता…