@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [Bombay High Court Recruitment ] : आपण जर पदवी उत्तीर्ण असाल तर मुंबई कोर्टांमध्ये लिपीक ( गट – क ) पदांकरीता सरळसेवा पद्धतीने भरती आयोजित करण्यात आलेली आहे . तर सदर कोर्टांमध्ये सरकारी नोकरीची स्वप्न पाहणाऱ्यांनी दिनांक 27 मे 2024 पर्यंत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत ..
कोणत्या व किती जागांसाठी पदभरती : सदरची पदभरती ही सरळसेवा पद्धतीने करण्यात येत असून , यांमध्ये गट क संवर्गातील लिपिक या पदाच्या एकुण 56 रिक्त जागेसाठी पदभरती राबविली जात आहे .
कोण करु शकते अर्ज ? : सदर पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हे प्रथम कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातुन पदवी ( कोणत्याही शाखेतुन ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . या शिवाय टायपिंग ( इंग्रजी 40 श.प्र.मि ) ,सोबत एमएससीआयटी अथवा संगणक हाताळचे कोणतेही प्रमाणपत्र आवश्यक असेल …
अर्ज सादर करताना वयाची मर्यादा किती असेल ? : अर्ज सादर करताना आपले वय हे दिनांक 09.05.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर कमाल वय हे 38 वर्षांपेक्षा अधिक असू नयेत ,यांमध्ये आपण जर मागास प्रवर्गातुन अर्ज सादर करण्यास पात्र असाल तर आपणांस वयांमध्ये पाच वर्षांची सूट दिली जाईल .
नोकरीची ठिकाण ( Job Location ) : नागपुर ( मुंबई उच्च न्यायालयाच्या खंड पीठ नागपुर येथे )
सदर पदांसाठी आपली शैक्षणिक अर्हता असणाऱ्या इच्छुक / पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी / जाहीरात ( PDF ) पाहण्यासाठी Click Here
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…