@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Assistance announced for farmers affected by heavy rains/floods; GR issued on 09.06.2025 ] : शेतकऱ्यांना अतिवृष्टी / पुर यामुळे बाधिक शेतकऱ्यांना मुदत जाहीर करणे बाबत महसुल व वन विभाग मार्फत दिनांक 09 जुन 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , विभागीय आयुक्त नाशिक यांनी केलेल्या संदर्भाधिन पत्रानुसार अतिवृष्टी / पुरामुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानीकरीता दिनांक 10.012.2024 रोजीच्या निर्णयासोबत परिष्टामधून दिनांक 30.09.2024 रोजीच्या निर्णयानुसार मंजूर करण्यात आलेल्या निधीची द्विरुक्ती झाल्याने सदर निधी वगळण्यात येत असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर अतिवृष्टी / पुरामुळे शेती पिकांचे झालेल्या नुकसान करीता निर्गमित करण्यात आलेल्या दिनांक 10.12.2024 व दि.30.09.2024 रोजीच्या निर्णयानुसार छ.संभाजीनगर विभाग करीता मंजूर करण्यात आलेल्या निधीची द्विरुक्ती झालेली आहे .
त्यामुळे दिनांक 10.12.2024 रोजीच्या निर्णया सोबतच्या परिशिष्ट मधील छ.संभाजीनगर विभाग मधील अनुक्रमांक ( 11- परभणी , 13 नांदेड , 14 – बीड ) या जिल्ह्यांची एकुण रुपये 1538.89 लक्ष इतकी रक्कम वगळण्यात येत आहे .
त्या अनुषंगाने दिनांक 10.12.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार नाशिक जिल्हा करीता छ.संभाजीनगर विभाग साठी तसेच राज्याच्या एकुण बाधित शेतकरी संख्या/ बाधित क्षेत्र / मंजूर निधीमध्ये सुधारणा करण्यात येत आहे .

- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !