@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Expectation of decision on these 03 important pending demands of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांपैकी खाली नमुद 03 मागण्यांवर राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे .
01.महागाई भत्ता : केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 01.01.2025 पासुन महागाई भत्ता वाढ करणेबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय तात्काळ निर्णयाची अपेक्षा आहे . यावर राज्य सरकारकडून लवकरच अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे .
02.निवृत्तीचे वय : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकार तसेच इतर 25 राज्य सरकार प्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासुन होत आहे , याबाबत सरकार देखिल सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे . पंरतु यावर ठोस निर्णय अद्याप प्रलंबित आहे .
03.पेन्शन योजना बाबत स्पष्टीकरण : राज्य कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजना पैकी एका पेन्शन योजनांचा पर्याय निवडण्याचा विकल्प दिला आहे . ज्यांमध्ये निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळण्याचा हमी देण्यात आली आहे .
परंतु सदर दोन्ही पेन्शन योजनांच्या पेन्शन गणनासह स्पष्टीकरण अद्याप सरकारकडून देण्यात आलेले नाहीत , यांमुळे राज्य कर्मचारी विकल्प देण्यासाठी संभ्रमात आहे . यामुळे सरकारकडून या तिन्ही पेन्शन योजनांबाबत अधिक स्पष्टपणे सविस्तर पेन्शन गणना , इतर आर्थिक लाभ याबाबत माहिती विशद करण्याची मागणी केली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !