@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The biggest and most important news of the moment for government employees and pensioners ] : देशातील तब्बल 50 लाख सरकारी कर्मचारी तसेच 60 लाख पेन्शन धारकांसाठी आत्ताची घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे . नविन वेतन आयोग संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वपुर्ण अपडेट देण्यात आली आहे .
नविन वेतन आयोग ( New Pay Commission ) : नविन वेतन आयोगाच्या कामकाज करीता केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयांकडून अतिरिक्त 42 पदांसाठी नियुक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत . या संदर्भात केंद्र सरकार मार्फत दि.21 एप्रिल रोजी परिपत्रके जारी करण्यात आलेले आहेत . सदर 42 पदांव्यतिरिक्त एक अध्यक्ष व 02 प्रमुख सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे .
अर्थमंत्रालयांकडून सदर पदांच्या नियुक्तीमुळे आठवा वेतन आयोगाच्या कामकाजास अधिक वेग आला आहे . शिवाय अधिक मनुष्यबळ असल्याने , आठवा वेतन आयोगाचे कामकाज अधिक वेगाने पुर्ण होणार हे निश्चित आहे .
नविन वेतन आयोगाच्या अध्यक्षाची निवडीची घोषणा लवकरच : प्राप्त माहितीनुसार नविन / आठवा वेतन आयोगाचे अध्यक्ष व इतर 02 प्रमुख सदस्यांची नावे अंतिम झाली असून , याबाबत लवकरच अधिकृत्त घोषणा करण्यात येणार आहेत. सदर नविन वेतन आयोगाच्या समितीमध्ये 02 प्रमुख संचालक म्हणजेच उपसचिव तसेच 03 अवर सचिव व इतर 37 कर्मचारी वर्ग असणार आहेत .
हे पण वाचा : बारावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल या 09 अधिकृत्त संकेतस्थळाला भेट द्या !
जेसीएम ( राष्ट्रीय परिषद ) यांची दिनांक 22 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत एक निवेदन तयार करुन केंद्र सरकारकडे सादर करण्यात करण्यात येणार आहेत . याकरीता सर्व कर्मचारी संघटना मार्फत सुचना दिनांक 20.05.2025 पर्यंत मागविण्यात आलेले आहेत , त्यानुसार राष्ट्रीय परिषद मार्फत संकलित निवेदन केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे .
यांमध्ये किमान वेतन , पदोन्नती , पेन्शन , फिटमेंट फॅक्टर , वेतनश्रेणी या मुद्यांवर निवेदन सादर करुन आपल्या मागण्या सरकारपुढे सादर करण्यात येणार आहेत .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !