@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Unseasonal rains will fall in these parts of the state from May 4 to 7; know the detailed weather forecast. ] : राज्यात दिनांक 04 ते 07 मे 2025 या कालावधीमध्ये , काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
सध्या राज्यातील उन्हाची तिव्रता अधिकच वाढली असून , दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे देखिल नागरिकांना नेकोसी होत आहे . प्रचंड उन्हामुळे वातावरणांमध्ये पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होवून अवकाळी पावसाची शक्यता झाली आहे .
दिनांक 04 मे रोजीचा अंदाज : दिनांक 04 मे रोजी राज्यातील जळगाव , परभणी , जालना , मुंबई , ठाणे , रायगड , पुणे , हिंगोली , नांदेड या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
दि.05 मे रोजीचा अंदाज : दिनांक 05 मे 2025 रोजी राज्यातील मराठवाडा , कोकण , मध्य महाराष्ट्र भागातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
दिनांक 06 मे रोजीचा अंजदा : दिनांक 06 मे रोजी राज्यातील ठाणे , पुणे, सातारा , नाशिक , जालना , अहील्यानगर , जालना , बीड , छ.संभाजीनगर , नंदुरबार , जळगाव , या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
07 मे रोजीचा अंदाज : दिनांक 07 मे रोजी राज्यातील उत्तर महाराष्ट्र तसेच संपुर्ण कोकण पट्टीसह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता वर्ततिवण्यात आलेली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !