@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी ( Instructions to Headquarters Officers/Employees on Government Holidays; GR issued on 24.04.2025 ) : शासकीय सुट्टीच्या दिवशी मुख्यालय न सोडण्याचे निर्देश देणे संदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मार्फत दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सदर शासन परिपत्रकानुसार नमुद नमुद करण्यात येत आहेत कि , सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी वरिष्ठांच्या लेखी अनुमतीनेच मुख्यालय सोडावेत .
त्याचबरोबर एकाच शाखामधील अथवा कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी एकाच वेळी मुख्यालय सोडणार नसल्याची , खबरदारी वरिष्ठांनी घेण्याचे निर्देश दिले आहेत .
हे पण वाचा : शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
तसेच सदर परिपत्रकानुसार देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्यावर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 17.08.2000 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचनांनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

- पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !
- गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
- राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .