@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ List of documents required for family pension proposal under DCPS. ] : DCPS अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन प्रस्तावा करिता आवश्यक कागदपत्रांची यादी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..
01. मयत कर्मचाऱ्यांची मूळ मृत्यू प्रमाणपत्र
02. मूळ वारस दाखला
03. वारसदाराचा पत्या बाबतचा पुरावा
04. वारसदाराचे ओळखपत्र स्वाक्षरीसह
05. सेवा पुस्तकातील नामनिर्देशनाची प्रत
06. वारसदाराचे आधार कार्ड प्रत स्वाक्षरीसह
07. वारसदाराचे पॅन कार्ड स्वाक्षरीसह
हे पण वाचा : माहे मार्च 2025 चे वेतन देयक संदर्भातील महत्वपुर्ण सुचना ; जाणून घ्या परिपत्रक..
08. सेवा पुस्तक प्रथम पृष्ठ व सेवेत प्रथम हजर झाल्याबाबतचे नोंदची छायांकित प्रत .
09. माहित झालेबाबत सेवा पुस्तकातील नोंदीची प्रत
10. प्रथम नेमणूक आदेश
11. सेवेत कायम केले बाबतचा आदेश व सेवा पुस्तकातील नोंद
12. न्यायालयाकडील वारस दाखला
13. शासन निर्णय वित्त विभाग दिनांक 31 मार्च 2024 मधील नमुना क्रमांक एक ते तीन विकल्प व विकल्प तीन ची सेवा पुस्तकातील नोंद
14. सानुग्रह अनुदान घेतले किंवा नाही याबाबतचा दाखला व सानुग्रह अनुदानाची सेवा पुस्तकात नोंद .
15. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना परिभाषित औषधा निवृत्ती वेतन योजना लाभ घेतले किंवा नाही या संदर्भात दाखला व त्याची सेवा पुस्तकातील नोंद .
16. इतर वर्षांचे मूळ संमती पत्र
17. सेवा पुस्तकातील नामनिर्देशन प्रत
18. प्रपत्र अ व प्रपत्र ब
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !