Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 11 important cabinet decisions were taken in the cabinet meeting held on April 01, 2024. ] : दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 11 महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत .
बाईक – टॅक्सी करीता ॲग्रीगेटर धोरण : राज्यातील ज्या शहरांमध्ये 1 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या आहे , अशा शहरांमध्ये दुचाकी – टॅक्सी धोरण लागु करण्यात आले आहेत .यानुसार बाईक टॅक्सी सेवा देणाऱ्यांना यापुढे इलेक्ट्रिक बाईक वापरावे लागणार आहेत .
जुने वाहन मोडीत काढल्यास 15 टक्के कर सवलत : जुने वाहन जर स्वच्छेने मोडीत काढणाऱ्या वाहन मालकास तसेच 15 टक्के कर सवलत दिली जाणार आहे , यांमध्ये नोंदणीकृत असणारे वाहन जर निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेने निष्कासित करण्यात आलेल्या वाहनांसाठीच सदर सवलत दिली जाणार आहे .
मार्वल – महाराष्ट्र रिसर्च & व्हिजिलन्स फॉर एनहान्स्ड एन्फोसमेंट लि. शक्ती प्रदत्त समितीच्या अधिपत्याखाली , कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची कामे प्राथम्याने देणार आहेत .
गडचिरोली जिल्हामधील प्रमुख खनिज व विशिष्ट औद्योगिक गौण खनिज व्यवस्थापन करीता सदर जिल्ह्यामध्ये खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहेत .
नागन मध्यम प्रकल्प , जिल्हा नंदुरबार प्रकल्प करीता 161.12 कोटी रुपयांची मान्यता . तसेच सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब बंधारा याचा विस्तार करीता 22.08 कोटी रुपयांची मान्यता .
अजनी , नागपुर येथील देवनगर सहकारी हाऊसिंग सोसायटीच्या जागेवरील क्रिडांगणाचे आरक्षण रहिवासी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

- दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट बैठकीत घेण्यात आले 08 महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय !
- कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता अनुदान वितरण GR निर्गमित दि.22.04.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.22 एप्रिल रोजी निर्गमित झाला अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 21 एप्रिल रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांचे एप्रिल 2025 चे वेतनासाठी करावे लागणार हे काम ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !