@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Experts’ big opinion on the Eighth Pay Commission ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागु करण्याचा मोठा महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे . याबाबत तज्ञांकडून काही महत्वपुर्ण बाबींवर भाकीत करण्यात आलेले आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
नेमका आठवा वेतन आयोग कधीपासुन लागु होणार ? : वेतन संरचना नियोजनानुसार आठवा वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुन लागु होईल , परंतु याबाबत केंद्रीय हालचाली तसेच वेतन आयोगाचे गठण या बाबींचे विचार करता आठवा वेतन आयोगाला विलंब होण्याची शक्यता आहे .
आठवा वेतन आयोग लागु होण्यास विलंब जरी झाला तरी दिनांक 01.01.2026 पासुन वेतन फरकास लागु करण्यात येईल . कारण वेतन संरचनाच्या नियोजनानुसार , आठवा वेतन आयोगाची निश्चित तारीख ही 01.01.2026 अशी आहे .
आठवा वेतन आयोगातील महत्वपुर्ण बदल : आठवा वेतन आयोगातील संभाव्य वेतन संरचना पाहिली असता , वेतनामध्ये तब्बल 30 टक्के पर्यंत वाढ होणार आहे . परंतु यांमध्ये डी.ए वाढ ही मुळ वेतनांमध्ये समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे .
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार आठवा वेतन आयोगाचा लाभ : महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ हा केद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागु केल्यानंतर सदर वेतन आयोगाचा अभ्यास करुन राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यात येईल , याकरीता दिनांक 01.01.2029 पर्यंतची वाढ पाहावी लागेल .
आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !