@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : पृथ्वी हा एकमेव असा गृह आहे ज्याठिकाणी जीवसृष्टी आहे , इतर ग्रहावर जीवसृष्टी नाही , तर इतर इतर आकाश गंगेमध्ये जीवसृष्टी असू शकते , असा अंदाज शास्त्रज्ञाने लावला आहे , कारण आपल्या सारख्या अनेक आकाशगंगा असल्याचे शास्त्रज्ञाने भाकित केले आहेत , ऐलियन ही संज्ञा देखिल यावरूनच भाकित करण्यात आलेले आहेत .
माणुस हा देखिल एक प्राणी असून , मानव हा इतर प्राण्यांपेक्षा बुद्धीवान प्राणी असल्याने , इतर सर्व प्राण्यांवर राज करतो . मानवाने आपल्या बुद्धीचा वापर करुन मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे . परंतु आजच्या धावपळीच्या तसेच संकरीत खाद्यांमुळे मानवाचे आयुर्विमान कमी झाले आहे . पुर्वी मानवाचे सरासरी आयुर्विमा हे 100 वर्षे होते , परंतु आता मानवाचे सरासरी आयुर्विमा हे 70 वर्षे झाले आहेत . असेच पृथ्वीवर इतर प्राण्यांचे आयुर्विमा किती असते , तर पृथ्वीवर सर्वात जास्त काळ जगणारा कोणता प्राणी आढळला आहे , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे घेवूयात ..
अ.क्र | प्राण्यांचे नावे | आयुर्विमान ( वर्षांमध्ये ) |
01. | हत्ती | 60 |
02. | गेंडा | 41 |
03. | माकड | 20 |
04. | कुत्रा | 20 |
05. | चिमणी | 07 |
06. | गोल्डफिश | 10 |
07. | कासव | 80 |
08. | मलेशियन कासव | 160 |
09. | घोडा | 50 |
10. | अस्वल | 34 |
11. | गरुड | 55 |
12. | चिंपाझी | 60 |
13. | पाणघोडा | 40 |
14. | शहामृग | 40 |
15. | कबूतर | 30 |
16. | गिधाड | 117 |
17. | गाय | 30 |
18. | पोपट | 20 |
सर्वात जास्त काळ जगणारा वैयक्तिक प्राणी : यांमध्ये ओशन क्वाहोग क्लॅम हा समुद्री प्राणी सर्वात जास्त जगणारा वैयक्तिक प्राणी म्हणून गणला जातो , जो कि सन 2006 मध्ये बेट या राष्ट्राच्या किनारपट्टीवर सापडला होता , त्यावेळी त्याचे आयुर्विमा हे 507 वर्षे इतके असल्याचे गणना करण्यात आली .