@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ khate allocation of ministers finally announced ] : राज्यातील मंत्र्यांचे खातेवाटप अखेर जाहीर झाली आहे , चला तर मग जाणून घ्या कोणत्या मंत्राला कोणते मंत्रिपद मिळाले ..
अखेर आज रोजी मंत्र्यांची खातेवाटप राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले असून , अधिकृत माहिती प्रसारित करण्यात आली आहे . मुख्यमंत्री यांच्याकडे गृह मंत्रालय असणारा आहे , तर राजाचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते , तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृहनिर्माण खाते असणार आहेत .
01.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
02.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
03.चंद्रकांत पाटील -उच्च व तंत्र शिक्षण
04.गणेश नाईक – वनविभाग
05.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा
06.उदय सामंत – उद्योग व मराठी विभाग
07.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल व पशुसंवर्धन विभाग
08.दादा भुसे -शालेय शिक्षण विभाग
09.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा विभाग
10.गिरीश महाजन – जल्लोष संधारण , आपत्ती व्यवस्थापन
11.संजय राठोड – मृदा व जलसंधारण विभाग
12.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग
13.मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन विभाग .
14.जयकुमार रावल – विपणन व शिष्टाचार विभाग
15.अशोक उईके – आदिवासी विकास विभाग
16.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभाग
17.शंभूराज देसाई – पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण विभाग
18.माणिकराव कोकाटे – कृषी विभाग
19.दत्तात्रय भरणे – किडा व अल्पसंख्याक विकास मंत्रालय
20.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन विभाग
21.संजय सावकारे – कापड विभाग
22.संजय शिरसाट – सामाजिक न्याय विभाग
23.प्रताप सरनाईक वाहतूक विभाग
24.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
25.आकाश फुंडकर कामगार विभाग
26.बाबासाहेब पाटील – सहकार विभाग
27.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग
तर राज्यमंत्र्यांमध्ये पुढील प्रमाणे खाते वाटप करण्यात आले आहेत ..
01.आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन विधी व न्याय विभाग
02.माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय अल्पसंख्यांक विकास वैद्यकीय शिक्षण विभाग
03.मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा विभाग
04.इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्रशिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन
05.पंकज भोयर – गृहनिर्माण विभाग
06.योगेश कदम – गृहराज्य शहर विभाग
- बदली संदर्भात ग्रामविकास विभाग मार्फत आत्ताचे नविन परिपत्रक निर्गमित दि.30.05.2025
- राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात दि.30 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण / लाभदायक शासन निर्णय निर्गमित GR दि.27.05.2025
- पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी ; संसदेत नविन वित्तीय कायदा 2025 मंजुरीनुसार डी.ए व वेतन आयोगावर रोख !
- निवृत्त / स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर ; जाणून घ्या सविस्तर निर्णय .