@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sovereign Gold Bonds Investment ] : सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड मधील गुंतवणूक ही दुहेरी आर्थिक फायदा देणारी गुंतवणुक आहे . ज्यांमध्ये आपणांस कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही .
सॉव्हरिन गोल्ड बाँन्ड अंतर्गत करण्यात आलेली गुंतवणुक ही सुरक्षित गुंतवणूक असून ,यावर आरबीआय मार्फत किंमत निश्चित करण्यात येत असते . ही गुंतवणूक म्हणजे डाक्युमेंटरी सोन्यातील गुंतवणुक असते .
यांमध्ये आपणांस कोणत्याही प्रकारचे फिजिकल सोने खरेदी करण्याची आवश्यकता नसते , म्हणजेच आपणांस जर सोन्यांमध्ये गुंतवणुक करायची असल्यास सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड मधील गुंतवणूक ही सर्वाधिक फायदेशिर गुंतवणुक मानले जाते .
आपण जर सदर बॉन्ड मध्ये गुंतवणूक केल्यास , आपणांस सोन्यातील वाढती किंमत या शिवाय आपणांस वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज देखिल मिळतो , यामुळे सदर गुंतवणूक ही दुहेरी आर्थिक फायद्याची गुंतवणुक आहे .
याशिवाय आपण सदर बॉन्ड मधील करण्यात आलेली गुंतवणूक रक्कमेच्या प्रमाणातील चालु किंमतीमधील सोने आपण फिजिकल देखिल मिळवू शकतो . तर आपण सदर बॉन्ड अंतर्गत करण्यात आलेली गुंतवणूक ही 05 वर्षे करीता लॉक इन पिरीयड असतो , त्यानंतर सदर रक्कम काढता येते .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !