@marasthiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ todays news] : सध्या निवडणूक प्रचाराच्या सभा होत असल्याने , विविध पक्षांकडून आश्वासने दिले जात आहेत . त्याचबरोबर आचारसंहिता सुरू असल्याने , वेगवेगळ्या ठिकाणी आचारसंहिताचा भंग केला जात आहे , अशा घटनांवर निवडणूक आयोगाची करडी नजर आहे .
लाडकी बहीण योजना अंतर्गत आर्थिक लाभ : सध्या लाडकी बहीण योजने अंतर्गत दरमहा 1500/- रुपये दिले जात आहेत . तर राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेनंतर महिलांना दरमहा 3000/- रुपये देण्याची गॅरंटी राहुल गांधी यांनी दिली आहे . तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांकडून लाडक्या बहिणींना दरमहा 2100/- दरमहा देण्याची बाब जाहीरनामा मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे .
कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर : जम्मू-काश्मीरला कलम 370 नुसार विशेष राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे , सदर कलम केंद्र सरकारकडून रद्द केल्याने सध्याच्या जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे .
सध्या राज्यामध्ये आचारसंहिता भंग केल्याचे बरेच प्रकरणी मार्गी लागून तब्बल 280 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे . सदरची रक्कम सरकारी खजनामध्ये जमा करण्यात आलेली आहे .
अमेरिकेमध्ये सत्तापालट : अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर निवड झाली आहे , त्यांनी कमला हॅरीस यांचा पराभव केला आहे . डोनाल्ड ट्रम्प व आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध अधिक चांगले असल्याने , यापुढे अमेरिका- भारत संबंध अधिक घट्ट होण्यास मदत होईल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !