@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee 03 benifits] : सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन महत्त्वपूर्ण बाबीवर निर्णय प्रस्थावित असल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत .
सेवानिवृत्तीचे वय 62 वर्ष : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके आहे , सदर सेवानिवृत्तीच्या वयामध्ये आणखीन दोन वर्षांची वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती प्रसार माध्यमांच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत . म्हणजेच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याचा विचार करीत आहे .
ज्यामुळे देशातील तब्बल 23 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा होणार आहे , या संदर्भात केंद्र सरकारकडून लवकरात लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे . म्हणजेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट केली जात आहे .
HRA मध्ये वाढ : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये माहे जुलै 2024 पासून तीन 3% वाढ करण्याचा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे . यामुळे सातवा वेतन आयोगानुसार (7th pay commission) सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता ( HRA) मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रानुसार समोर येत आहे .
याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून नुकतेच घेण्यात आली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !