@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update for next 48 hours ] : राज्यात पुढील 48 तासाचा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे , सदर तातडीच्या अंदाजानुसार राज्यातील खाली नमुद करण्यात आलेल्या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
पुढील 24 तासाचा अंदाज : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील पुणे , सातारा , सोलापुर , कोल्हापुर , सांगली तसेच नांदेड , लातुर ,धाराशिव , गडचिरोली , गोंदिया , चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडक्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
24 तासनंतरचा अंदाज : राज्यात पुढील 24 तासानंतर राज्यात म्हणजेच 31 ऑक्टोंबर रोजी दुपारुन सिंधुदुर्ग , रायगड , सातारा , पुणे , कोल्हापुर , सांगली , सोलापूर , लातुर ,धाराशिव या जिल्ह्यांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
यानंतर राज्यात पावसाचे प्रमाण बरेच कमी होणार आहे , उद्याच्या दि.31.10.2024 रोजी राज्यात बीड , हिंगोली , तसेच नगर , ठाणे या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
यामुळे शेतकऱ्यांनी वरील पावसाचा अंदाज लक्षात घेवून शेतातील कामे पुर्ण करावेत . यंदा मराठवाडा , विदर्भामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने , शेती पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !