@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ tribal development department recruitment – maharashtra ] : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या एकूण 611 जागेसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबवली जात आहे , सदर पदांकरिता आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याकरिता दिनांक 02 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे .
रिक्त पदांचे नावे : सदर पद भरती प्रक्रिया अंतर्गत वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक , संशोधन सहाय्यक , मुख्य लिपिक , उपलेखापाल , आदिवासी विकास निरीक्षक , सांख्यिकी सहाय्यक , वरिष्ठ लिपिक , लघुटंकलेखक , अधीक्षक , अधीक्षिका गृहपाल , सहाय्यक ग्रंथपाल , ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी , लघुलेखक अशा पदांच्या एकूण 611 रिक्त जागेवर भरती राबवली जात आहे .
वयाची अट ( Age limit ) : सदर पदासाठी आवेदन ( Application ) करण्यासाठी उमेदवारांची वय ( Age) हे दिनांक 01 नोव्हेंबर 2024 रोजी 18 – 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये ( मागास / दिव्यांग / माजी सैनिक / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ प्रवर्ग करिता 900 रुपये .
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने दिनांक 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी APPLY NOW
सविस्तर जाहिरात पाहण्याकरिता : Click Here
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !