@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Indian overseas bank recruitment for apprentice post ] : इंडियन ओव्हरसीज बँकेत तब्बल 550 जागेकरीता मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन माध्यमातुन अर्ज करायचे आहेत .
कोणत्या पदांसाठी पदभरती : यांमध्ये बॅकिंग अप्रेंटिस पदांच्या एकुण 550 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविली जात आहेत . ( Recruitment for Banking Apprentice Post )
शैक्षणिक अर्हता : सदर बँकिंग अप्रेंटिस पदासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन ( Any graduate ) कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची अट ( Age Limit ) : दिनांक 01.08.2024 रोजी 20-28 वर्षे दरम्यान वय ( SC / ST करीता 05 वर्षाची तर OBC करीता 03 वर्षाची सुट )
परीक्षा फीस ( Application Fees ) : जनरल / ओबीसी करीता 944/- रुपये तर मागास ( SC / ST ) करीता 708/- रुपये तर अपंग करीता 472/- रुपये परीक्षा शुल्क ..
परीक्षा दिनांक – दिनांक 22 सप्टेंबर 2024 ( स्थळ हॉलतिकिटवर दर्शविण्यात येईल .)
नोकरीचे ठिकाण : सदर बँक ही राष्ट्रीयकृत असल्याने संपुर्ण देशातील कोणत्याही ब्राँच मध्ये नोकरी करण्यास तयार असावेत ..
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : https://bfsissc.com/form/iob या संकेतस्थळावर दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत ..
अधिक माहितीकरीता जाहिरात (PDF)
- SGB : सॉव्हरिन गोल्ड बाँड मधील गुंतवणुकीचा दुहेरी आर्थिक फायदा !
- अजित पवार गट व शिंदे गटातील “या” नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्र्याची वर्णी लागणार ; जाणून घ्या संभाव्य यादी..
- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळांपासुन संरक्षण करण्यासाठी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.02.012.2024
- फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील “या” जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता ; जाणून घ्या पंजाबराव यांचा पावसाचा अंदाज !
- तुलशी तंती शिष्यवृती कार्यक्रम 2024-25 मुलींसाठी प्रतिवर्षी 120,000/- रुपये पर्यंत शिष्यवृत्ती ; असा करा अर्ज !