Us Stock : गुगल , अमेझॉन , टेस्ला ,फेसबुक अशा मोठ्या कंपनीचे शेअर मध्ये करा गुंतवणुक , होईल सर्वाधिक फायदा !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार , प्रतिनिधी : गुगल , अमेझॉन , टेस्ला , फेसबुक अशा मोठ्या कंपन्या ह्या अमेरिकेमध्ये स्थित आहेत . ह्या कंपनीचे कार्यभार संपुर्ण जगांमध्ये आहेत , त्याचबरोबर फ्लिपकार्ड , नायके , विसा , ॲपल , मायक्रोसॉफ्ट अशा कंपंन्याचे कामकाज संपुर्ण जगांमध्ये आहे . या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास , आपणास निश्चितच फायदा मिळणार आहेत .

गुगलची कंपनी असणारी अल्फाबेट या कंपनीचे शेअर सध्या 145.26 $ एवढ्या किंमतीचे आहे . मागील वर्षांमध्ये या शेअरची सर्वधारण किंमत ही 102 $ एवढी होती . म्हणजेच एका वर्षांमध्ये 45 $ एवढी किंमत वाढली आहे .तर फेसबुक या कंपनीचे मेटा या नावाने आता नामांतरण झालेले असून , या मेटा ( फेसबुक ) कंपनीच्या शेअरची किंमत ही 483.63 $ एवढी आहे . फेसबुक ( मेटा ) या कंपनीचे शेअर मागील वर्षांमध्ये सर्वसाधारण किंमत ही 202 $ एवढी होती .

टेस्ला ही अलोन मस्क या व्यक्तीची असून , अलोन मस्क हा तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे . टेस्ला या कंपनीचे शेअर सध्या 192.56 $ एवढ्या किंमतीला आहे . तर मागील एका वर्षांमध्ये या शेअरची किंमत ही 150 $ एवढी होती . तर अमेझॅन या कंपनीच्या शेअरची किंमत मागील वर्षी 80 $ ऐवढी होती , सध्याची याची किंमत ही 170 $ ऐवढी आहे . तर नायके या कंपनीचे शेअर सध्या 104 $  किंमतीला आहे .

अमेरिकन शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचा फायदा : आपण जर अमेरिकन स्टॉक मध्ये गुंतवणुक केल्यास आपल्याला दोन प्रकारचे फायदे होतात , एक म्हणजे शेअरची किंमत वाढल्याचा फायदा तर दुसरा फायदा म्हणजे दिवसेंदिवस  अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये , भारतीय रुपयांचे मुल्य घसरतच जाते , यामुळे आपली गुंतवणुक ही अमेरिकन डॉलर मध्ये असल्याने , आपणांस भारतीय मुल्य घसल्यास , फायदा होईल .

भारतीय व्यक्ती गुंतवणुक करु शकतो का ? / कशी कराल ? : भारतीय व्यक्ती अमेरिकन स्टॉक मध्ये गुंतवणुक करु शकतो . यांमध्ये केवळ भारतीयच नव्हे तर सर्व देशातील नागरिकांसाठी गुंतवणुक खुली करण्यात आलेले आहे . अमेरिकन स्टॉक मध्ये गुंतवणुक

Leave a Comment