@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 important Government Decisions (GR) were issued on 30th May 2025 regarding State Officers/Employees. ] : दिनांक 30 मे 2025 रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.नियुक्त्या रद्द करुन बदलीने पदस्थापना : डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन वरील अधिकारी / कर्मचारी यांच्या नियुक्त्या रद्द करुन बदलीने पदस्थापना देणेबाबत कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 30 मे 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
02.विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना : शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 30 मे 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट अ व ब पदावर पदोन्नती देण्यासाठी गठीत करण्यात आलेली विभागीय पदोन्नती समितीची पुनर्रचना करणे बाबत दिनांक 24.03.2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयात ज्या जागी गट अ व गट ब असे नमुद करण्यात आलेले आहेत , त्या ऐवजी केवळ गट अ असे वाचावेत अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : शिपाई (वर्ग – 4 ) पदांच्या 357 रिक्त जागेसाठी महाभरती 2025
03.थकीत वेतन अदा करणेबाबत : शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 30 मे रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार विशेष शिक्षकास त्यांच्या नियुक्ती दिनांकापासुन ते नोव्हेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करणे करीता रुपये 29,27,327/- रुपये ( अक्षरी – एकोणतीस लक्ष सत्तावीस हजार तीनशे सत्तावीस रुपये फक्त ) इतका निधी उपलब्ध करुन देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
या संदर्भातील तीन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !
- केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दि.01.07.2025 पासुन 3% महागाई भत्ता वाढ मिळणेबाबत ….
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !