गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Madhavi Jadhav ] : 26 जानेवारी च्या निमित्ताने ध्वजारोहण दरम्यान नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे भाषण देत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने , संताप व्यक्त करत वनरक्षक श्रीम.माधवी जाधव यांनी नाराजगी व्यक्त केली . एखाद्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारची वागणे हे महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या विरुद्ध आहे , … Read more