आता शेती कामासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच ; एका सिंगल चार्जिंगमध्ये 8 तास चालणार ! जाणून घ्या सविस्तर माहिती ..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new electric tractor launch ] : भारतांमध्ये सध्यस्थिती इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहेत , वातावरणास पोषक व इंधनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सरकार मार्फत देखिल इलेक्ट्रिक वाहनांना खरेदीसाठी सबसिडी दिली जाते . शेतकऱ्यांसाठी शेती कामासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच करण्यात आलेले आहेत .. सदर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे नाव Auto Nxt X45 असे आहे … Read more