राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत शासन निर्णय निर्गमित दि.05.03.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision issued regarding implementation of action programs under Nipun Maharashtra Mission in the state ] : राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 05 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात … Read more