राज्यातील निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; वित्त विभागाकडून GR निर्गमित दि.10.10.2024
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners big update Shasan Nirnay ] : राज्यातील निवृत्तीवेतनधारक , त्याचबरोबर कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांच्या बाबतीत वयाचा पुरावा म्हणून सादर करायचे कागदपत्र बाबत , राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण GR दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित झालेला आहे . UIDAI यांच्याकडील दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजीच्या परिपत्रकामध्ये कर्मचारी भविष्य … Read more