तब्बल 30,000 कंत्राटी कर्मचारी राज्य शासन सेवेत समावेशन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ As many as 30,000 contractual employees have been included in the state government service ] : राज्यातील तब्बल 30,000 कंत्राटी कर्मचारी राज्य शासन सेवेत समावेशन करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला असल्याने ,सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त होणार आहे . राज्य शासनांच्या आरोग्य विभाग अंतर्गत सर्वाधिक कंत्राटी कर्मचारी … Read more