TET सक्तीच्या विरोधात राज्यात दि.05 डिसेंबर रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन व महामोर्चा !

Mh-Tv@24 संगिता पवार प्रतिनिधी [ School closure protest and grand march across the state on December 5 against mandatory TET. ] : शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीच्या विरोधात राज्यात दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन व महामोर्चा आयोाजित करण्यात आला आहे . सदर आंदोलन शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आला … Read more