राज्य शासनाकडून छायाचित्र , लघुपट , रिल्स स्पर्धेचे आयोजन ; 25,000/- हजाराचे मिळेल बक्षीस..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra state photo , reels , short film computation ] : राज्य शासनाकडून राज्याचे प्रगतीचे दृकश्राव्य माध्यमातून दर्शन घडावे , याकरिता राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क मंत्रालयाकडून राज्याच्या ऐतिहासिक वारसा , प्राचीन तसेच सरकारच्या विविध महत्त्वाकांशी योजनांवर आधारित छायाचित्र, लघुपट , रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र माझा … Read more