निवडणुकीत महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता लवकरच ; पेन्शन वृद्धी , शेतकरी सन्मान राशी तसेच लाडकी बहीणींच्या सन्मान राशीत वाढ ..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ The promises made by the Mahayuti in the elections will be fulfilled soon ] : निवडणुकीच्या धर्तीवर महायुती पक्षांने दिलेल्या आश्वासनांची पुर्तता लवकरच करण्यात येणार आहेत , याकरीता आताच्या अधिवेशनांमध्ये देखिल चर्चा होण्याची शक्यता आहे .महायुतीने दिलेल्या आश्वासनांनुसार पेन्शन वृद्धी , तसेच शेतकरी व लाडकी बहीनींच्या सन्मान राशीमध्ये वाढ होणार … Read more