नवीन ( युनिफाईड ) पेन्शन योजनेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे नुकसानच होणार ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new unified pension scheme not better than old pension scheme ] : केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना धारक कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे , सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल अशी तरतूद नमूद करण्यात येत आहे . सदर … Read more