मुक्त विद्यापीठातुन “या” पदव्या करता येणार ऑनलाईन पद्धतीने ; परीक्षाही ऑनलाईनच !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These degrees can be obtained online from the Open University; exams are also online ] : इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली मार्फत आता ऑनलाईन पद्धतीने पदवी अभ्यासक्रम पुर्ण करता येणार आहेत . सदर अभ्यासक्रमांच्या परीक्षा देखिल ऑनलाईन पद्धतीनेच घेतल्या जाणार आहेत . ऑनलाईन अभ्यासक्रम पुर्ण होणार असल्याने , ऑपलाईन पद्धतीने … Read more