शेतीला जोडधंडा असणारा शेळीपालनाचे गणित समजून घ्या : शेळीपालनाचा खर्च , शेडखर्च , चारा व मिळणारा आर्थिक फायदा !

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : आपण जर पारंपारिक पद्धतीने शेती करत असाल तर आपण शेळीपालनांमधून कमी खर्चात सरकारी योजनेचा लाभ घेवून वर्षाकाठी चांगला नफा कमवू शकता . शेळीपालनांसाठी किती खर्च येतो , यांमध्ये शेड / चारा याबाबत एकुण खर्च वगळून किती खर्च येईल . व मिळणारे उत्पन्न किती असेल , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून … Read more