इ.1 ली ते 8 वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्यांना मोर्फत गणवेश , बुट व पायमोजे वितरण होणार ; GR निर्गमित दि.17 मे 2024
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Student Free Drees , Boot Scheme Anudan Gr ] : राज्य शासनांच्या मोफत गणवेश , बुट व पायमोजे योजना अंतर्गत निधी वितरण करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा या … Read more